Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के लागेल. ही सवलत नेमकी किती यासाठी जीएसटी कौन्सिलचा एक निर्णय लक्षात घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे परवडणाºया घरांची व्याख्या आता ४५ लाख पर्यंतच्या घरांना लागू राहील. ...
आता लवकरच घर खरेदी करु पाहणाऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ...
कलम ५0 अंतर्गत जीएसटीमध्ये व्याज लावले जाते. याबद्दल हैदराबाद जीएसटी आयुक्तालय यांनी ४ फेब्रुवारी, २0१९ रोजी आदेश जारी केला. त्यामुळेच करदाता आणि सरकार यांच्यामध्ये व्याजाच्या पात्रतेवर वाद चालू आहे. ...