Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
सध्या आवश्यक सर्जिकल मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवरील जीएसटी एक वर्षासाठी रद्द करून, ग्राहकांना फायदा देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऑफ ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे केली आहे. ...
कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च महिन्यात व्यापारी/ उद्योजक व कंपन्यांना भरावा लागणारा कर भरणा/विवरणपत्रे (रिटर्न्स) यांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. यावर निर्णय लवकरच होईल, अशी माहिती प्रत्यक्ष कर मंडळ व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळातील सूत्रांनी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, व्यवसायातील उलाढालच मंदावल्याने खेळत्या भांडवलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर भरायचा कसा असा अनेक व्यापारी, व्यावसायिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. ...
मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे. ...