लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
३१ टक्क्यांचा इन्कम टॅक्स भरल्यानंतर कार खरेदीसाठी ४८ टक्के कर द्यायचा का? अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकाने अर्थमंत्र्यांना केले टॅग - Marathi News | Should I pay 48 percent tax on buying a car after paying 31 percent income tax? A customer tagged the Finance Minister Nirmala Sitaraman before the Budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ टक्क्यांचा इन्कम टॅक्स भरल्यानंतर कार खरेदीसाठी ४८ टक्के कर द्यायचा का? अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकाने अर्थमंत्र्यांना केले टॅग

बजेटपूर्वीच एका व्यक्तीने उत्पन्नावरील कर भरून देखील कार घ्यायला गेल्यावर भरावा लागणारा ४८ टक्क्यांचा जीएसटी पाहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करत जाब विचारला आहे.  ...

GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी - Marathi News | cyber crime beware from fraudsters issuing fake summons related to gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST Fraud : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. आता जीएसटी समन्सच्या नावाखाली लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत. ...

फक्त १६००० रुपये कमावणाऱ्याला GST विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची नोटीस; तपासानंतर समोर आला नवा घोटाळा... - Marathi News | GST department issues notice of Rs 1.96 crore to a person earning only Rs 16,000; New scam revealed after investigation... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १६००० रुपये कमावणाऱ्याला GST विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची नोटीस; तपासानंतर समोर आला नवा घोटाळा...

अहमदाबादमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या दुदखा गावातील एका तरुणाला बंगळुरू जीएसटी विभागाकडून १.९६ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. ...

जीएसटी भरण्यावर विलंब शुल्फ माफ; ज्यांनी भरले त्यांना रिफंड मिळणार का? कोणाला मिळणार लाभ? - Marathi News | gst return filing delayed late fee waived cbic notification releases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी भरण्यावर विलंब शुल्फ माफ; ज्यांनी भरले त्यांना रिफंड मिळणार का? कोणाला मिळणार लाभ?

CBIC Notification : तुम्ही अजूनही जीएसटी रिटर्न फाइल केला नसेल तर आता शेवटची संधी चालून आली आहे. कारण, सरकारने विलंब शुल्क माफ केलं आहे. ...

जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | High Court quashes GST decision on land transfer, orders reconsideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

High Court News: जमीन व त्यावर बांधण्यात आलेली इमारत तिसऱ्या पक्षाला हस्तांतरित करण्यासंबंधी करण्यात येणाऱ्या करारावर लावलेला जीएसटी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. ...

करनीती: १६ जानेवारीपासून जीएसटीत झालेले बदल.. - Marathi News | Changes in GST from January 16th.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करनीती: १६ जानेवारीपासून जीएसटीत झालेले बदल..

GST Update: जीएसटी विभागाने १६ जानेवारी २०२५ रोजी अनेक नवीन सूचना जारी केल्या आहेत. काय आहेत या सूचना? ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती - Marathi News | Supreme Court relief to online gaming companies, GST notice worth Rs 1 lakh crore suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | Priyanka Gandhi on GST: GST means 'household destruction tax', Priyanka Gandhi targets the central government over the tax system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST म्हणजे ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’, करप्रणालीवरुन प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Priyanka Gandhi on GST : देशातील करप्रणालीवरुन प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...