लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
OMG! पाणीपुरी, वडापाव अन् पान विकणाऱ्यांनी जमवली कोट्यवधींची ‘माया’; आकडा ऐकून हैराण व्हाल! - Marathi News | Kanpur 256 people selling paan,chaat samosas turned out to be millionaires revealed in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OMG! पाणीपुरी, वडापाव अन् पान विकणाऱ्यांनी जमवली कोट्यवधींची ‘माया’; आकडा ऐकून हैराण व्हाल!

शहरातील रस्त्यावर पाणीपुरी, वडापाव आणि पानविक्रेते हे कोट्यधीश असल्याचं समोर आलं. इतकचं नाही तर किराणा विक्रेते आणि किरकोळ व्यापारीही कोट्यधीश आहेत. ...

तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांचा ‘जीएसटी’ला कोट्यवधींचा चुना - Marathi News | Billions of rupees fraud for refund of GST by three non-existent establishments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांचा ‘जीएसटी’ला कोट्यवधींचा चुना

Nagpur News तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी बोगस पद्धतीने इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला १२४ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

पुणे जीएसटी विभागाची मोठी कारवाई; जीएसटीची 130 कोटींची खोटी देयके दिल्याने व्यापाऱ्याला अटक - Marathi News | Big action by Pune GST department; Trader arrested for making false GST payments of Rs 130 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जीएसटी विभागाची मोठी कारवाई; जीएसटीची 130 कोटींची खोटी देयके दिल्याने व्यापाऱ्याला अटक

ओमप्रकाश तिरथदास सचदेव याने १३०.०५ कोटी रकमेची खोटी देयके देऊन १९.७९ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. ...

GST: लसीवर 5 टक्के कर कायम; पण कोरोना, काळ्या बुरशीवरील औषधे होणार अधिक स्वस्त - Marathi News | 5 per cent tax on vaccines remain; But drugs for corona, black fungus will be cheaper gst council | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST: लसीवर 5 टक्के कर कायम; पण कोरोना, काळ्या बुरशीवरील औषधे होणार अधिक स्वस्त

gst council decisions: जीएसटी परिषदेचा निर्णय. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या ४४ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

GST Council Meet: रेमडेसिवीर आणि अ‍ॅम्ब्युलन्सवरील GST मध्ये मोठी कपात; अर्थमंत्र्यांकडून तुर्तास दिलासा  - Marathi News | GST Council Meet Big reduction in GST on redesivir ambulance temporary relief from the Finance Minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST Council Meet: रेमडेसिवीर आणि अ‍ॅम्ब्युलन्सवरील GST मध्ये मोठी कपात; अर्थमंत्र्यांकडून तुर्तास दिलासा 

Gst Council New Rates : नवे दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार. ब्लॅक फंगसच्या औषधांवरील जीएसटीतही कपात. ...

GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम - Marathi News | GST Council Meet Drugs on Black Fungus Tax Free 5 percent GST on corona vaccine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Council Meet: ब्लॅक फंगसवरील औषधं 'टॅक्स फ्री'; कोरोना लसीवरचा GST कायम

GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ...

आयर्न  स्टील उद्योजक व पुरवठादारावर डीजीजीआयचे छापे - Marathi News | Impressions of DGGI on Iron Steel Entrepreneurs and Suppliers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयर्न  स्टील उद्योजक व पुरवठादारावर डीजीजीआयचे छापे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊन हटताच जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने जीएसटीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध छापेमार कारवाई ... ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले - Marathi News | gst collection for May at rs 1 02 lakh crore 27 percent lower with earlier month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

GST: मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे. ...