लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी दराचे सुसूत्रिकरण, कौन्सिलमध्ये अर्थमंत्र्यांचे मार्गदर्शन; मुख्यमंत्री प्रमोद सावंद उपस्थित - Marathi News | gst rate rationalization finance minister nirmala sitharaman guidance in the council meet cm pramod sawant present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी दराचे सुसूत्रिकरण, कौन्सिलमध्ये अर्थमंत्र्यांचे मार्गदर्शन; मुख्यमंत्री प्रमोद सावंद उपस्थित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बैठकीत भाग घेतला. ...

एसी, टीव्ही स्वस्त होणार, GST रचना बदलणार! विजेची बचत करणाऱ्या मॉडेल्सची मागणी वाढणार - Marathi News | AC, TV will become cheaper! Demand for energy-saving models will increase; GST structure will change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसी, टीव्ही स्वस्त होणार, GST रचना बदलणार! विजेची बचत करणाऱ्या मॉडेल्सची मागणी वाढणार

एसीच्या किमतीमध्ये मॉडेलनुसार ₹१,५०० ते ₹२,५०० पर्यंत घट होऊ शकते ...

GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला! - Marathi News | Motilal Oswal's Top Stock Picks Why Godrej Lemon Tree and UltraTech are a Buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!

Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...

GST Reform: GST मध्ये बदल झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? सिगरेट आणि दारू महागणार - Marathi News | GST Reform pm narendra modi red fort gst announcement Will petrol and diesel become cheaper after changes in GST Cigarettes and liquor will become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST मध्ये बदल झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? सिगरेट आणि दारू महागणार

GST Reform: दिवाळीला किंवा त्यानंतर तुम्हाला जीएसटीमध्ये मोठे बदल दिसू शकतात. पंतप्रधान मोदींनी आधीच याची घोषणा केली आहे. ...

सणासुदीच्या काळात अनेक वस्तू होणार स्वस्त; दिवाळीआधी GST कर प्रणालीत होणार मोठा बदल - Marathi News | Many items will become cheaper during the festive season; Big change in GST tax system before Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात अनेक वस्तू होणार स्वस्त; दिवाळीआधी GST कर प्रणालीत होणार मोठा बदल

जीवनावश्यक वस्तूंवरील कर होणार कमी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार? - Marathi News | Prime Minister Narendra Modi s GST reform milk curd TV bicycle necessary items everything become cheaper? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, या दिवाळीत सरकार देशवासियांना 'दिवाळी भेट' देणार असल्याची घोषणा केली. ...

३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा - Marathi News | Prime Minister Narendra Modi two big announcements from the Red Fort on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा

१ लाख कोटींची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना राबविणार, जीएसटीचा आढावा घेऊन सामान्य लोकांसाठी कर कमी करणार ...

चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार - Marathi News | After Prime Minister Narendra Modi announcement there will be major changes in the GST tax structure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

जीएसटी कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले ...