Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे. ...
अकोला : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून केंद्र सरकारने केली. पुरेसा अभ्यास न करता अंमलबजावणीची घाई झाल्याने जीएसटीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. एकाच करात सर्व करांचा गुंता सुटेल, ही आशा व्यापारी-उद्योजक आणि सरकारला होती; मात्र जीए ...
नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फॅशन उद्योगास जबर फटका बसला असून, या क्षेत्राची यंदाची दिवाळी मंदीतच राहिली. फॅशन उद्योगातील व्यावसायिकांनीच ही माहिती दिली. ...
जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. ...
वस्तूच्या कमाल किरकोळ विक्री किमतीत (एमआरपी) वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) समावेश करणे बंधनकारक करण्याची शिफारस राज्य सरकारांच्या वित्तमंत्र्यांच्या एका गटाने केली आहे. ...
अकोला : जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३0 ऑक्टोबर आणि आयटी रिटर्न भरणाची तारीख ३१ ऑक्टोबर एक दिवसआड आल्याने व्यापारी-उद्योजक अक्षरश: वैतागले आहे त. सीए आणि करसल्लागारदेखील या तारखांमुळे त्रासले असून, आधी कोणता भरणा करावा याचा पेच त्यांना पडला आहे. ...