Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटी दर कमी केल्यानंतरही हॉटेल्सकडून मात्र दर कमी करण्यात आले नसल्याने सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दर जसेच्या तशे ठेवून ग्राहकांची फसवणूक करत लुबाडणा-या हॉटेल्सवर नफाखोरी विरोधी तरतुदीअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. ...
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये केलेला बदल हा केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या सकारात्मक सुधारणांचा परिणाम असल्याचे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़ ...