Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
वस्तू व सेवाकराने (जीएसटी) व्यावसायिकांवरील कर अनुपालन बोजा कमी केला असून, बाजाराच्या विस्ताराच्या माध्यमातून व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ...
जीएसटीअंतर्गत लघू व मध्यम उद्योजक सर्वाधिक संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी सीआयआयने विशेष ‘कम्युनिटी’ पूल बांधला आहे. त्याद्वारे त्यांना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. ...
‘एक राष्टÑ, एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकांना दरमहा देण्यात येणाºया अनुदानात नियमितपणा असेल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र सरकारने दिलेला शद्ब पाळत नियमित ...
केंद्र सरकारने क्रीडा साहित्यावर २८ % पर्यंत जीएसटी लावल्याने किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तुंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. मुळात उद्याचे भविष्य म्हणून पाहणाऱ्या युवा वर्ग ...
नोटाबंदीतून फारसा काळा पैसा हाती न लागल्याने बेनामी संपत्ती व काळा पैसे शोधण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीचा शस्त्रासारखा वापर करण्याचे ठरवले आहे. स्थावर संपत्ती व जमिनीचे सौदे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा, खरेदीदाराचे उत्पन्न व उलाढालींचे तपशील ...
जीएसटीच्या तांत्रिक अडचणींमुळे व धावपळीमूळे करदात्यांकडून जीएसटी भरताना अनेक चूका झाल्या. काही ठिकाणी सीजीएसटी, एसजीएसटी ऐवजी आयजीएसटीमध्ये रक्कम भरली गेली. काही ठिकाणी जास्त रक्कम भरली. ...
भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...