Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
कोल्हापूर : बदलणारा जीएसटी आणि ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांवर निधी खर्च होण्यास चांगलाच ब्रेक लागला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नोव्हेंबरअखेर ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली महागली आहे. रेडिरेकनरमधील (बाजारमूल्य) वाढ आणि जीएसटीमुळे निवास व्यवस्था, क्लासेसचे शुल्क आणि जेवण यासाठीचा दरमहा एका विद्यार्थ्याचा खर्च किमान सह ...
प्राप्तिकर न भरणा-यांचा शोध घेण्यासाठी वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) डाटा वापरण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी जीएसटीचा डाटा प्राप्तिकर विवरणपत्राशी जोडण्याची यंत्रणा उभी करण्याचा विचार सरकार करीत आहे. ...
केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. ...