Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
पेट्रोलियम पदार्थांना वस्तू व सेवाकराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. तथापि, राज्य सरकारांच्या सहमतीची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत केले. जीएसटीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल आण ...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी हे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करणारे घटक मात्र जीएसटीच्या कक्षेत आलेले नाहीत. त्यामुळे या तिन्हीसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जात आहे. आता मात्र केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी... ...
जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी तर झाली; मात्र अपेक्षित असलेला महसूल अजूनही तिजोरीत येत नसल्याने आता जीएसटी परिषदेने संशोधनात्मक अभ्यास सुरू केला. चर्चा आणि अभ्यासाअंती १६ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेने याबाबत घोषणा केली. आंतरराज्यीय ई-वे-बिलिंग १ फेब्रु ...
शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले ...
सर्व जीवनावश्यक वस्तू शासनाच्या जीएसटी करामधून वगळण्यात याव्यात, असे निवेदन दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे. ...
प्रत्येक व्यापा-याने अचूक खरेदी विव्रष्ठीची माहिती देणे आवश्यक आहे. कर वाचविण्याच्या किंवा उलाढाल लपवून दोन पैसे कमविण्याच्या नादात अनेक व्यवहार केले जातात, परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात १ शासकीय विभाग एकमेकास करदात्याविषयी माहितीची देव ...
सीए उमेश शर्मा लिखित ‘जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’, या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथे आ. प्रशांत बंब आयोजित मोफत आरोग्य शिबिरादरम्यान प्रकाशन झाले. ...
नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यापूर्वी पूर्वतयारी न करणे, लघु व मध्यम उद्योग-व्यवसायिकांच्या समस्या लक्षात घेण्यापूर्वीच जाचक अटी लागू करणे, डिजिटल व्यवहारांची माहिती न देता सरसकट सर्वच व्यापाऱ्यांवर थोपविणे, उदारमतवादी आर्थिक धोरणांकडे कानाडोळा करून क ...