Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती वाढण्याची आणि भविष्यात जीएसटीचे दर आणखी कमी होण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. करप्रणालीची व्याप्ती वाढवणे याचा अर्थ पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीखाली आणणे असा लावला जात आहे. ...
केंद्र सरकारने १ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी जीएसटीचे ई-वे बिल बंधनकारक केले आहे. भविष्यात या ई-वे बिलाची निगराणी उपग्रहाद्वारे होऊन माल वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. ...
घरगुती पर्यटन क्षेत्राचा जागतिक स्पर्धेत टिकाव लागावा आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे, याकरिता कराच्या दरांमध्ये पुनर्विचार करण्याची मागणी या क्षेत्रातील उद्योगांनी अर्थसंकल्पापूर्वी केली ...
घरगुती आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाºया गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, फिलिप्स लायटिंग आणि इंटेक्स यासारख्या कंपन्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीने उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. ...
गृहोपयोगी वस्तूंचे वाण लुटून हळदी-कुंकवाचा सोहळा करणाºया महिलांना यंदा जीएसटीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. लॅस्टिक व इतर गृहोपयोगी वस्तूंचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन देशाचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ...
नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायदा लागू केल्यानंतर बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गृह खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ...