लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
‘जीएसटी’चा बागुलबुवा : मार्चअखेर २१0 कामे येणार वांध्यात!  - Marathi News | GST's Bagbalbuwa: At the end of March, 210 works will come! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएसटी’चा बागुलबुवा : मार्चअखेर २१0 कामे येणार वांध्यात! 

अकोला: दोन वर्षांपासून प्राप्त निधी मार्च २0१८ अखेरपर्यंत खर्च करण्याची र्मयादा असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील ४२३ कामांपैकी आतापर्यंत ९१ कामे पूर्ण तर १२२ प्रगतीत आहेत. उर्वरित २१0 कामांची निविदा प्रक्रियाही सुरू झाली नसून, त्या कामांस ...

सॅनिटरी नॅपकिन्सवरील 12 टक्के जीएसटी योग्यच- मनेका गांधी - Marathi News | 12 percent GST on sanitary napkins right - Maneka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅनिटरी नॅपकिन्सवरील 12 टक्के जीएसटी योग्यच- मनेका गांधी

जीएसटी हटवल्यास भारतीय कंपन्यांना फटका बसेल ...

५ कोटींचा ‘जीएसटी’ बुडविल्याचे उघड - Marathi News | Explaining the 'GST' of 5 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ कोटींचा ‘जीएसटी’ बुडविल्याचे उघड

१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून, नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या ५ महिन्यांत ५.७० कोटी रुपयांचा हा कर बुडविल्याची १६ प्रकरणे देशभरात पकडली गेली. कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्त ...

वाळू विक्रीला लागणार जीएसटी; बिलोलीत ठेकेदारांकडून घेतले लेखी हमीपत्र  - Marathi News | GST to sell sand; Written confirmation from Biloli contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळू विक्रीला लागणार जीएसटी; बिलोलीत ठेकेदारांकडून घेतले लेखी हमीपत्र 

विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीप ...

लाखो कंपन्या दाखवितात शून्याखाली उत्पन्न - Marathi News | Millions of companies show zero production under zero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाखो कंपन्या दाखवितात शून्याखाली उत्पन्न

पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिकांकडून भरणा झालेल्या करात समानता नाही. आयकर रिटर्नस दाखल केलेल्या ७ लाख कंपन्यांपैकी ५० टक्क्यांनी शून्य किंवा नकारात्मक उत्पन्नाचा उल्लेख त्यात केला आहे. ...

ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलली! जीएसटी परिषदेने केले ट्विट - Marathi News |  Pushing the e-bill billing forwards! GST conference done | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलली! जीएसटी परिषदेने केले ट्विट

जीएसटी परिषदेच्या २४व्या बैठकीत १ फेब्रुवारीपासून देशभरात आंतरराज्यीय ई-वे बिलिंग सक्ती करण्यात आली होती. ती सक्ती आता पुढे ढकलली आहे. राज्यातील यंत्रणा ई-वे बिलिंगसाठी सक्षम नसल्याने देशातील ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलण्यात आली आहे. ...

महाराष्ट्रात जीएसटीअंतर्गत झाली सर्वाधिक करदात्यांची नोंदणी - Marathi News |  Most taxpayers registered under GST in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रात जीएसटीअंतर्गत झाली सर्वाधिक करदात्यांची नोंदणी

देशातील राज्यांपैकी महाराष्ट्रामध्ये जीएसटी अंतर्गत सर्वाधिक करदात्यांची नोंदणी झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतही जीएसटीअंतर्गत करदात्यांची लक ...

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : वस्त्रोद्योगास हवा मदतीचा हात  - Marathi News | Expectations from budget: Hands of help from the textile industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : वस्त्रोद्योगास हवा मदतीचा हात 

भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पातून सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...