लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
सांगलीतील व्यापाऱ्याने एक कोटीचा जीएसटी चुकवला-जिल्हयातील पहिलीच कारवाई - Marathi News | The Sangli trader missed the GST of one crore - the first action in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील व्यापाऱ्याने एक कोटीचा जीएसटी चुकवला-जिल्हयातील पहिलीच कारवाई

बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाºया पुण्यातील व्यापाऱ्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ ...

जीएसटीचा ९३ टक्के परतावा दिला, ५४०० कोटींची देणी बाकी - Marathi News |  GST retained 93 per cent, remaining Rs 5400 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीचा ९३ टक्के परतावा दिला, ५४०० कोटींची देणी बाकी

निर्यातदारांना ३१ आॅक्टोबरपर्यंत जीएसटीच्या परताव्याची ८२,७७५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम ८८,१७५ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांच्या ९३.८० टक्के आहे. ...

दिवाळीची भेट देण्यासही कंपन्यांनी हात आखडले... - Marathi News | Companies compromise on Diwali gift because of GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीची भेट देण्यासही कंपन्यांनी हात आखडले...

यंदाची दिवाळी खासगी कंपन्यांसाठी खूपच डोकेदुखीची ठरली असून कर्मचाऱ्यांवर खर्च करताना या कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. ...

सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी - Marathi News | 5,292 crore GST revenue receipts in September, Mumbai Central sector figures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे. ...

जीएसटीनंतरही राज्यात एलबीटीची वसुली, पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचा आरोप - Marathi News | LBT recovery after GST | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीएसटीनंतरही राज्यात एलबीटीची वसुली, पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचा आरोप

जीएसटी लागू झाल्यानंतरही एलबीटी बंद झालेली नाही. राज्य सरकारकडून छुप्यापद्धतीने एलबीटी वसूल होत आहे. यातून शासनाची तिजोऱ्या भरण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आप्पास ...

दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त - Marathi News | this year prise of fire crackeri is high | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त

सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी हाेत अाहे. यंदा मात्र जास्त अावज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर बाजारात दाखल झाले अाहेत. ...

ईझ बिझनेस महानगरांपुरताच; मोठ्या शहरांबाहेरही लक्ष देण्याची गरज - Marathi News | Is business only for metropolitan cities; The need to look beyond the big cities too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईझ बिझनेस महानगरांपुरताच; मोठ्या शहरांबाहेरही लक्ष देण्याची गरज

व्यवसाय सुलभ वातावरण निर्मितीसाठी कररचना आणि परवाना पद्धतीतील बदल यामुळे काहीसा वेग आला आहे. ...

जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला   - Marathi News | GST collections cross Rs 1 lakh crore in October | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला  

गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा एक लाख कोटी रुपयांचा घरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.  ...