Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...
दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या खात्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान जमा होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी अनुदानात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. १७ नोव्हेंबरच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता ...
जीएसटी येऊन जवळजवळ दीड वर्षे पूर्ण झाले आहे. या दीड वर्षांत वेगवेगळे जीएसटी रिटर्न व्यापाऱ्यांनी भरलेले आहे आणि आता या सर्व रिटर्न तपशील म्हणजेच वार्षिक जीएसटी रिटर्न आणि जीएसटी आॅडिटमध्ये द्यायच्या आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असून, त्या अनुष ...