लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका - Marathi News | good news... 33 items reduced GST rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका

काँग्रेसच्या मागणीनुसार लग्झरी वस्तूंना सोडून अन्य वस्तू 18 टक्क्यांच्या करकक्षेत आणण्यात यावे. हे सरकारनेही मान्य केले आहे. ...

जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद! - Marathi News |  GST portal fell again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद!

अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत. ...

करचोरी रोखण्यासाठी आणला GST; तरीही 12,700 कोटींचा चुना - Marathi News | GST evasion of Rs 12,000 crore detected between April-November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करचोरी रोखण्यासाठी आणला GST; तरीही 12,700 कोटींचा चुना

चालू आर्थिक वर्षात फक्त आठ महिन्यात 12,766 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाकडून ट्विटवरुन देण्यात आली आहे. ...

पीएमपी म्हणते, जीएसटी देणार नाही - Marathi News | pmp says GST will not given | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी म्हणते, जीएसटी देणार नाही

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. ...

सामान्यांच्या वापरातील ९९% वस्तू १८% जीएसटी श्रेणीत आणणार - Marathi News | 99% of the goods used in the 18% GST category | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या वापरातील ९९% वस्तू १८% जीएसटी श्रेणीत आणणार

पंतप्रधान मोदी : कर प्रणालीत सुधारणा होत असल्याचा दावा ...

जीएसटीच्या मर्यादेतून सुटल्याने केबल संचालकांची चांदी - Marathi News | cable networks holder get relief from GST | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटीच्या मर्यादेतून सुटल्याने केबल संचालकांची चांदी

अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत. ...

२८ टक्क्यांच्या जीएसटीतून आणखी वस्तू गळणार - Marathi News | 28 percent of GST will lose more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ टक्क्यांच्या जीएसटीतून आणखी वस्तू गळणार

जीएसटीच्या २८ टक्के श्रेणीतून आणखी काही वस्तू गळण्याची शक्यता आहे. ...

३८० सुधारणा होऊनही ‘जीएसटी’ कायद्यात बदल सुरूच! - Marathi News | After 380 amendments changes in GST law continue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३८० सुधारणा होऊनही ‘जीएसटी’ कायद्यात बदल सुरूच!

दीड वर्षांच्या कार्यकाळात ‘जीएसटी’त परिषदेने कायद्यात जवळपास ३८० सुधारणा केल्या असून, अजूनही त्यात नवीन बदल सुरूच आहे. ...