Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने काय आणि किती फायदा झाला हे सरकार ढोल वाजवून सांगत असले तरी देशात उद्योग आणि रोजगाराच्या स्थितीवर त्याचा काय परिणाम झाला ...
जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकार सोपी प्रक्रिया बनविण्यावर विचार करत आहे. आगामी काळात जीएसटीसाठी खात्यांची संख्या अधिक कमी होऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले. ...
या वेळी करदात्यांनाही ख्रिसमसच्या आधीच सरकारकडून भेटवस्तू मिळाल्या. शनिवारी झालेल्या ३१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आयटीसी, कर दर, कंपोझिशन स्कीम, रिटर्न दाखल करण्याच्या पद्धती इत्यादींवर निर्णय घेण्यात आले. ...