Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
GST Complaint Toll Free Number : जर एखाद्या दुकानदाराने नवीन जीएसटी दरानुसार वस्तू देण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. ...
जीएसटी कमी झाल्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शोरूमना भेटी देऊन अनेकांनी ट्रॅक्टर बुकिंग केले आहेत. वर्ष २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत ट्रॅक्टर विक्रीचा आकडा काहीसा मंदावला होता. ...
GST Reforms : सोमवारपासून नवीन जीएसटी दर लागू झाले. सरकारचे म्हणणे आहे की सुमारे ४०० वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. पण, काही अन्नपदार्थांना अजूनही सवलत मिळत नाही. ...
LPG connections : जीएसटी कपातीनंतर सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. यासाठी सरकार ६७६ कोटी रुपये खर्च करणार आहे. ...