Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे. Read More
पीक पद्धत बदलत असल्याचे कृषी विभागाच्या येत्या खरीप हंगाम नियोजनावरून दिसत आहे. कारण, अपेक्षित खरीप पेरणी क्षेत्र तब्बल पावणेचार लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले आहे. ...
गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. ...
तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. ...
'फुले सुवर्ण' ही जात भुरी रोगास प्रतिकारक्षम, उभट वाढणारी, न लोळणारी अशी आहे. लांब अंतरावर वरच्या भागात शेंगा लागणारी आणि एकाच वेळेस शेंगा पक्वतेला येत असल्याने मशीनद्वारा काढणीस योग्य ठरणारी आहे. खरीप हंगामात या जातीपासून सरासरी उत्पन्न दहा क्विंटल ...