lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रेट वॉल मोटर्स

ग्रेट वॉल मोटर्स, मराठी बातम्या

Great wall motors, Latest Marathi News

ग्रेट वॉल मोटर्स ही चीनची सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. ही कंपनी एसयुव्ही आणि इलेक्ट्रीक गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
जगातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार भारतात येणार नाही; अडीच वर्षे थांबली, पण... - Marathi News | Great Wall Motors R1, world's cheapest electric car will not come to India; waiting for two and a half years, but ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार भारतात येणार नाही; अडीच वर्षे थांबली, पण...

जीडब्ल्यूएम भारतात एक अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक करणार होती. मात्र, एप्रिल २०२० मध्ये लागू झालेल्या नव्या FDI नियमांनंतर कंपनी परवानग्या मिळविण्यात अपयशी ठरली. ...

Great Wall Motors: चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सबाबत महत्वाची अपडेट! येण्याआधीच भारत सोडावा लागणार; दोन वर्षे वाट पाहिली... - Marathi News | Important Update on Great Wall Motors of China! will have to leave India before it arrives; Waited two years for GM Talegaon Plant Acquire | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सबाबत महत्वाची अपडेट! येण्याआधीच भारत सोडावा लागणार; दोन वर्षे वेटिंगवर

ग्रेट वॉल मोटर्स भारतात गेल्या दोन- अडीज वर्षांपासून येण्याची वाट पाहत आहे. यासाठी ही कंपनी जनरल मोटर्सचा पुण्यातील प्लांट विकत घेणार होती. ...

देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले - Marathi News | India China Face Off: Maharashtra Stopped three projects with Great Wall Motors of China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले

गलवान हल्ल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. चीनच्या बाजुने लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे.  ...

Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा - Marathi News | Auto Expo 2020: Great Wall Motors Entry In India; will take over Talegaon General Motors Company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

Auto Expo 2020 : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी - Marathi News | Auto Expo 2020 under the shadow of Corona Virus; Officials of Chinese companies to come | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी

भारतीय वाहन उद्योगाची संघटना सियामने आयोजकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार - Marathi News | World's cheapest electric car Ora R1 will come to India; Great Wall moters brand from china | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार

बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. ...

बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार - Marathi News | OMG...! 150km area of factory; China's largest SUV company Great wall moters will hit India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार

2019 हे वर्ष भारतीय वाहन उद्योगासाठी मंदीचेच राहिले होते. मात्र, याच वर्षी आलेल्या एमजी मोटर्स आणि किया मोटर्सने ही मंदीच मोडून काढली आहे. पुढील काळात आणखी दोन चीनी कंपन्या भारतात त्यांच्या कारचा ताफाच लाँच करणार आहेत. ...