द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत. ...
प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गूळ सौद्यामध्ये ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ...
जोमानं पिकवलं, निगुतीनं पोसलं आणि दरदेखील वाजवून घेतला. गव्हाण (ता. तासगाव) येथील दत्ता जाधव या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांची ही यशोगाथा. त्यांनी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली आणि दिवाळीपूर्वीच बंगळुरूला विकलीदेखील. ...