द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
यंदा पर्यावरणाने साथ दिल्याने हवामान शुद्ध राहिले. परिणामी बेदाणा चांगल्या पद्धतीचा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी झालेल्या बेदाणा बाजारात ४०० रुपये किलोप्रमाणे ६६० किलो बेदाणा विक्री झाली. ...
काटेवाडी परिसर ऊस व द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो मात्र युवा शेतकरी अनिल जाधव उसाच्या का पट्यात थायलंड च्या रेड डायमंड या पेरू वाणाची लागवड करून शाश्वत उत्पादनाची किमया साधली आहे. ...
मागील १५ दिवसांत बेदाणा दरात दुपटीने वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.२९) उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी दरही १७१ रुपये मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...