द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवीच्या सान्निध्यातील म्हणजेच तुळजापूर तालुक्यातील द्राक्षे (grape export) यंदा थेट परदेशात रवाना होणार आहेत. ...
कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. ...