द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
बाजारदराच्या असंतुलितपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. यावर आधुनिक पेरूची लागवड करून यशस्वी उत्पादन घेत युवा शेतकऱ्याने उपाय शोधला आहे. ...
व्यापाऱ्यांनी बाजारात द्राक्षाचे दर पाडले आहेत. माणिक चमन द्राक्षाला २५ ते २८ रुपये किलो दर आहे. महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बेदाण्याचे शेड हाऊसफुल झाले आहेत. ...