द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
महाशिवरात्रीला द्राक्ष शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी पुण्यात आणि सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदा पर्यावरणाने साथ दिल्याने हवामान शुद्ध राहिले. परिणामी बेदाणा चांगल्या पद्धतीचा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी झालेल्या बेदाणा बाजारात ४०० रुपये किलोप्रमाणे ६६० किलो बेदाणा विक्री झाली. ...