द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...
तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. ...
बेदाणा उधळणीची सहायक निबंधक रंजना बारहाते सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. तासगाव बाजार समितीशी त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. ...
राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ...