द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता. ...
पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...
बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत. ...
पाण्यासाठी केलेला खर्च, मशागतीचा खर्च, शीतगृहांचे भाडे वजा जाता द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. यावर्षी बेदाण्याला चांगला दर मिळेल, अशी भोळी-भाबडी आशा बाळगून होता. ...
एखाद्या पिकांवर काही मिनिटांत व्हायरस यावा तसा पाऊस व गारपीट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला तशी द्राक्ष उत्पादकांच्या खिशाला कात्री लागली. ...