लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे, मराठी बातम्या

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
ढगाळ वातावरणामुळे सहाशे हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात - Marathi News | Six hundred hectares of vineyards are in crisis due to cloudy weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणामुळे सहाशे हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात

बळीराजा हवालदिल : करपा, भुरी, बुरशीजन्य रोगांचा हल्लाबोल ...

धाराशिवच्या कुसळ्या माळरानावरील द्राक्षे यंदा परदेशात खाणार भाव - Marathi News | Tuljapur grapes will export to foreign countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुळजापूर द्राक्ष निर्यात

महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवीच्या सान्निध्यातील म्हणजेच तुळजापूर तालुक्यातील द्राक्षे (grape export) यंदा थेट परदेशात रवाना होणार आहेत. ...

गावठी कांद्याची लागवड जोमात; पिकाची, भाजीपाल्याची अशी घ्या काळजी - Marathi News | Climatic Favorable- Gavathi Onion Cultivation Vigorous; Take care of crops and vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावठी कांद्याची लागवड जोमात; पिकाची, भाजीपाल्याची अशी घ्या काळजी

वाढती थंडी : धुक्याचा कोणताही परिणाम नाही,अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे काही प्रमाणात नुकसान ...

२५० कोटींची द्राक्षे दिली फेकून; घडकूज रोगाची १० हजार एकरांवर लागण - Marathi News | 250 crore worth of grapes were thrown away; Ghadkooz disease infection on 10 thousand acres | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२५० कोटींची द्राक्षे दिली फेकून; घडकूज रोगाची १० हजार एकरांवर लागण

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

हवामान बदल आणि द्राक्ष पिकातील घडकुज कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | How to manage Bunch rot in grape crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि द्राक्ष पिकातील घडकुज कसे कराल व्यवस्थापन?

कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. ...

शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना - Marathi News | Promotion scheme for wine industry for the benefit of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. ...

व्यापाऱ्यांकडून फसवणूक? बळीराजा हेल्पलाईन देतेय शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | latest News Baliraja Helpline brings relief to farmers, exposes frauds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बळीराजा हेल्पलाइनद्वारे शेतकऱ्यांना दिलासा, तक्रारींचे निवारण 

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्याच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईन नावाची हेल्पलाईन सुरु कारण्यात आली होती. शेतकऱ्यांनी देखील आपल्या तक्रारी ... ...

हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह, प्लास्टिक कव्हर व मल्चिंगसाठी अनुदान; कसा कराल अर्ज? - Marathi News | Subsidy for greenhouse, plastic tunnel, shed net house, plastic cover and mulching; How to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह, प्लास्टिक कव्हर व मल्चिंगसाठी अनुदान; कसा कराल अर्ज?

संरक्षित शेतीत फुलपिके, भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या तसेच मल्चिंग व क्रॉप कव्हर, द्राक्ष व डाळिंब पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान इ. साठी शासन अनुदान देत आहे. ...