लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे, मराठी बातम्या

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
होळीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या, पिवळ्यासह काळ्या बेदाण्याला मिळतोय असा भाव.. - Marathi News | The rise in currant prices on the background of Holi has slowed down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या, पिवळ्यासह काळ्या बेदाण्याला मिळतोय असा भाव..

मागील दोन दिवसांपासून बेदाण्याची आवक घटली असून यंदा दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन घटले आहे. ...

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच द्राक्षाच्या दरामध्ये तेजी; काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | A boom in grape prices just as the season is in its final stages; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच द्राक्षाच्या दरामध्ये तेजी; काय मिळतोय बाजारभाव

कवठे एकंद तालुका तासगाव परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एस. एस. जातीच्या द्राक्षांना मागणी चांगली आहे. १२० ते १८० असणारा दर आता दोनशे ते २४० रुपये प्रति चार किलो पेटी असा मिळत आहे. ...

दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग; १४ गुंठे आल्यातून छप्परफाड कमाई - Marathi News | Earning 5 lakhs from ginger crop 14 guntha land in drought areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग; १४ गुंठे आल्यातून छप्परफाड कमाई

डोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुण निवास तानाजी पाटील या शेतकऱ्याने १४ गुंठ्यांत पाच लाखांचे आल्याचे उत्पादन घेतले आहे. ...

घाटमाथ्यावरील खानापूर गाव द्राक्ष निर्यातीतून करतंय कोट्यांची उलाढाल - Marathi News | The village of Khanapur on the Ghats earns crores of rupees through export of grapes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटमाथ्यावरील खानापूर गाव द्राक्ष निर्यातीतून करतंय कोट्यांची उलाढाल

निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्ष निर्यातीला मार्च महिन्यात गती आली आहे. ...

नाशिकची द्राक्ष आणि जळगावच्या केळीला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर  - Marathi News | latest News Todays Nashik grape and Jalgaon banana market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकची द्राक्ष आणि जळगावच्या केळीला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये द्राक्ष आणि केळीची आवक झाली. ...

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका, शासनाने 50 टक्के अनुदान देणं गरजेचं!  - Marathi News | Latest News Government needs to give 50 percent subsidy to grape farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका, शासनाने 50 टक्के अनुदान देणं गरजेचं! 

द्राक्ष उत्पादकांना शासनाकडून पाठबळ मिळणे महत्वाचे असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.  ...

Womens Day : १७व्या वर्षी लग्न, ३ महिन्याचं बाळ अन् पतीचं निधन! पण 'त्या' खचल्या नाहीत; द्राक्षशेतीतून बदललं कुटुंबाचं रूपडं - Marathi News | Womens Day special farmer varsha boraste success story Husband died 21 when she was 3 months old grape export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Womens Day : १७व्या वर्षी लग्न, ३ महिन्याचं बाळ अन् पतीचं निधन! पण 'त्या' खचल्या नाहीत; द्राक्षशेतीतून बदललं कुटुंबाचं रूपडं

विधात्याच्याही मनाला गहिवर फुटेल एवढे संकटं वर्षा यांच्यासमोर उभे ठाकलेले असताना त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.  ...

महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणार द्राक्षदिन! महिला दिनानिमित्त 'द्राक्षलक्ष्मी सन्मान' - Marathi News | Grape day in pune will be celebrated on occasion of Mahashivratri! Draksha Lakshmi Samman occasion of Women Day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणार द्राक्षदिन! महिला दिनानिमित्त 'द्राक्षलक्ष्मी सन्मान'

महाशिवरात्रीला द्राक्ष शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी पुण्यात आणि सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...