लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार, मराठी बातम्या

Grammy awards, Latest Marathi News

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स  संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.
Read More
Grammy Awards 2019: ग्रॅमी अवार्ड पुरस्कार सोहळ्यात लेडी गागाचा दबदबा! - Marathi News | grammy awards 2019 61st grammy awards lady gaga wins 3 trophies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Grammy Awards 2019: ग्रॅमी अवार्ड पुरस्कार सोहळ्यात लेडी गागाचा दबदबा!

जगभरात संगीत क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या सोहळ्यांत ‘धीस इज अमेरिका’ या गाण्याला ‘सॉन्ग ऑफ द ईअर’ म्हणून निवडले गेले. ...