लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक - Marathi News | Kidnapping of youth from Benapur in Sangli due to election dispute, two suspects arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दिले सोडून ...

gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित - Marathi News | Village Panel 'on the back foot' in Gram Panchayat elections, voters confused | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित

विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत. ...

gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग - Marathi News | political parties took the role of village level decision making In Gram Panchayat elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड - Marathi News | First BJP candidate selected in Kolhapur district in gram panchayat elections, Raosaheb Ramu Koli was elected unopposed in Rajapurwadi in Shirol taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड

सरपंचपदी भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड, अर्ज माघारीनंतर अधिकृत घोषणा होणार ...

gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना - Marathi News | gram panchayat election, A strategy to keep the opposition under scrutiny | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण वातावरण ऐन थंडीत गरम होऊ लागले ...

ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर - Marathi News | Neither walls nor roofs, nor doors nor windows; Still got the house number with the kindness of village sevak in south goa bori village | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर

सचिवाच्या मनमानीचा निषेध म्हणून पंच सदस्याने दिला राजीनामा ...

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण - Marathi News | gram panchayat election in Pune district political atmosphere started heating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण

आतापासूनच उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राजकीय धुमशान वाढू लागले आहे... ...

लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी एकूण १७४८ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Total 1748 applications for the post of Sarpanch in 351 Gram Panchatis of Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी एकूण १७४८ उमेदवारी अर्ज दाखल

३५१ ग्रामपंचातीतील सरपंच पदासाठी १७४८ तर सदस्यासाठी ८६०० असे एकूण १० हजार ३४८ ...