शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

महाराष्ट्र : ग्रामपंचायतींसाठी धुमशान; १३ ऑक्टोबरला मतदान, १४ ला फैसला, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

महाराष्ट्र : राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

अमरावती : राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर; १३ ऑक्टोबरला मतदान

पुणे : खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

यवतमाळ : कौतुकास्पद! रिधोरा ग्रामपंचायतीने केला विधवा प्रथा बंदचा ठराव; गावकऱ्यांकडून झाले स्वागत

भंडारा : Bhandara | घराच्या पट्ट्यावरुन ग्रामसभा वादळी; समता एकता नगरवासीयांचा संताप

पुणे : 'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना

कोल्हापूर : हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यशाळेत हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीचा गौरव

पुणे : खेड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान

अहिल्यानगर : Gram Sabha: पुणतांबा ग्रामस्थांचा ग्रामसभेतून सभात्याग