शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

महाराष्ट्र : Grampanchayat Election 2022: धुरळा! संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा; ग्रामपंचायतीत जिंकली पहिली जागा

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत चुरशीची लढत, शिंदेगटाचीही मुसंडी तर शिवसेनेची अशी अवस्था

सातारा : Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का

नंदूरबार : नंदुरबारमध्ये शिंदे विरुद्ध भाजप लढत; भाजपाची आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले!

नंदूरबार : Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

महाराष्ट्र : ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान, आज उधळणार गुलाल

अकोला : सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!

अमरावती : ४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

पुणे : Gram Panchayat Election| पुणे जिल्ह्यात ६१ सरपंच पदांसाठी २१२ जण रिंगणात