शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत

नागपूर : Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

चंद्रपूर : Chandrapur Gram Panchayat Result : ग्राम पंचायतींवर भाजप व काँग्रेसचा वरचष्मा

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!

रायगड : अलिबाग: ग्रामपंचायती निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व; वेश्र्वि आणि नवेदर नवगावमध्ये आघाडीचे सरपंच 

रायगड : Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

चंद्रपूर : ९२ ग्रामपंचायतींसाठी पार पडले शांततेत मतदान; आज मतमोजणी 

वर्धा : मतदान आटोपले, आज लागणार निकाल

ठाणे : भिवंडीत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत संपन्न 

रायगड : रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद