शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : सांगलीतील कुंडल, हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

नागपूर : Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार?

नागपूर : Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

कोल्हापूर : ..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

गडचिरोली : 10 तालुक्यात 27 ग्रामपंचायतींमध्ये वाजला सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल

गोंदिया : थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली आहे चुरस

नागपूर : सावनेर, कामठीत विधानसभेची सेमीफायनल; केदार, सावरकर, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला

लातुर : लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर : ‘त्या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

भंडारा : जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल