शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

भंडारा : चार वर्षांत घरकुल मिळाले नाही, आता अंगणात पाय ठेवू देणार नाही!

सिंधुदूर्ग : Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना

भंडारा : पाच वर्षांत साधी नाली केली नाही, थांबा आता दाखवतोच!

कोल्हापूर : बँडबाजा वाजवत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाकला कचरा, कोल्हापुरातील कबनूरमधील घटना

भंडारा : 'या' गावात आंघोळीसाठी ग्रामपंचायत देते मोफत गरम पाणी; संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमाची चर्चा

सांगली : ग्रामपंचायतींच्या पैशांतून मानधनावर शिक्षक नियुक्ती, गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेचा भरारी प्रकल्प

भंडारा : पर्यावरण संवर्धन: या गावात अंघोळीसाठी ग्रामपंचायत देते माेफत गरम पाणी, साेलर पॅनलचा प्रभावी वापर

महाराष्ट्र : ग्रा.पं.सदस्य, नगरसेवकांना स्वतंत्र विकास निधी हवा

पुणे : इंदापूर तालुक्यात ऐन थंडीत वातावरण तापणार! २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

पुणे : पुणे | मावळातील नऊ ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वाजले बिगुल