शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सिंधुदूर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

गोंदिया : पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना?

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीची ग्रामपंचायतीत रंगीत तालीम, इच्छुकांची मोर्चेबांधणी

सांगली : सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना

पुणे : पुणे जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींना नकोय वित्त आयोगाचा निधी

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्चाचा दिला नाही हिशेब, कोल्हापुरातील ४४६ उमेदवार अपात्र

वर्धा : हातात झाडू घेऊन जिप सीईओंनी केली ग्रामस्वच्छता; ग्रामस्थांना पटवून दिले शोषखड्ड्यांचे महत्त्व

यवतमाळ : मुलांच्या हाती मोबाइल द्याल तर खबरदार! ग्रामपंचायतीचा ठराव : पालकांचे समुपदेशन, नंतर दंड

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर