लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा - एकनाथ खडसे - Marathi News | Voters of Muktainagar assembly constituency stand firmly behind NCP - Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा - एकनाथ खडसे

जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत.  ...

बच्चू कडू यांचे बंधू, राजकुमार पटेल यांची पुतणी विजयी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांची बालेकिल्ल्यात बाजी - Marathi News | Bachu Kadu's brother, Rajkumar Patel's niece wins; In Gram Panchayat elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू यांचे बंधू, राजकुमार पटेल यांची पुतणी विजयी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांची बालेकिल्ल्यात बाजी

गजानन मोहोड - अमरावती : जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांनी त्यांच्या गावात बाजी मारली ... ...

Gram Panchayat Result Pune: गावात जल्लोष! खेड तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी - Marathi News | Cheers in the village! Nationalist again on Shelgaon Gram Panchayat in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Result Pune: गावात जल्लोष! खेड तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गुलाल - भंडाऱ्याची उधळण करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सत्कार ...

नातू,पणतू सांभाळत भास्कर बनकर सरपंचपदही सांभाळणार; आमदार बनकर यांना धक्का, पुतण्या तिसऱ्या स्थानी - Marathi News | Bhaskar Bankar will also manage the post of Sarpanch while taking care of grandson and great-grandson; Shock to MLA Bankar, nephew On third place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नातू,पणतू सांभाळत भास्कर बनकर सरपंचपदही सांभाळणार; आमदार बनकर यांना धक्का, पुतण्या तिसऱ्या स्थानी

पिंपळगाव बसवंत हे शहर जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमीकरणात हातभार लावणारे शहर म्हणून ओळखले जाते. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचे पिंपळगाव होमग्राउंड आहे. ...

भिवंडीत भाजपचाच बोलबाला ; तर काँग्रेस - राष्ट्रवादीची पाटी कोरी - Marathi News | bjp is in power in bhiwandi congress ncp lose seat in gram panchayat election 2022 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजपचाच बोलबाला ; तर काँग्रेस - राष्ट्रवादीची पाटी कोरी

भाजप ८ , शिंदे गट ४ तर ठाकरे गटाला अवघ्या एक जागेवर समाधान ...

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का  - Marathi News | BJP's victory in Gram Panchayat elections in Nagpur district, shock to NCP in Anil Deshmukh's constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का 

२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.  ...

Gram Panchayat Result : आर्णी तालुक्यात काँग्रेसचा दबदबा - Marathi News | Gram Panchayat Result: Congress dominates in Arni taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Gram Panchayat Result : आर्णी तालुक्यात काँग्रेसचा दबदबा

सावळी ग्रामपंचायत काँग्रेस प्रणित गावकरी एकता पॅनलकडे ...

Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी - Marathi News | Gram Panchayat Results in Pune : Congress wins in Gram Panchayat elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी

सर्वात चुरशीची लढत दापोडे ग्रामपंचायतीत झाली... ...