शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज

पुणे : Pune | पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातून एकूण ६९ अर्ज, उमेदवारांची धांदल

सातारा : रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना

पुणे : इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड : ऑनलाइनची कटकट बंद; ग्राम पंचायतसाठी घेणार ऑफलाईन अर्ज

महाराष्ट्र : मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयोगाची माहिती

सांगली : सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज

सातारा : gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य