शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नवी मुंबई : घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचासह आठही उमेदवार बिनविरोध

हिंगोली : अबब...गाव इवलेसे अन् सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले १८

बीड : तान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास

सांगली : gram panchayat election: उमेदवारासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन, राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदूर्ग : gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज

पुणे : Pune | पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातून एकूण ६९ अर्ज, उमेदवारांची धांदल

सातारा : रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना

पुणे : इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल