लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून धडक कारवाई; दोन दिवसात १८ लाखांची वसुली - Marathi News | Strike action for recovery of arrears of property tax from Sonale Gram Panchayat in Bhiwandi; 18 lakhs recovered in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून धडक कारवाई; दोन दिवसात १८ लाखांची वसुली

सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ता असून या मालमत्ता कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. ...

महाराष्ट्रातील 'या' गावाचं ठरलं! २ तास ना टीव्ही ना मोबाईल, भोंगा वाजवणार, दंडही आकरणार - Marathi News | The Degaon Gram Panchayat of Pandharpur taluka has decided to shut down mobile phones and TV for two hours for children's studies. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील 'या' गावाचं ठरलं! २ तास ना टीव्ही ना मोबाईल, भोंगा वाजवणार, दंडही आकरणार

ग्रामपंचायत वाजवणार भोंगा... ...

काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी - Marathi News | candidate who got 306 votes lost and the one who got 287 votes won in dattora gram panchayat deputy sarpanch election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी

निवडणूक विभागाचा अजब कारभार : दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक २ वांध्यात ...

ग्रामपंचायत निवडणुकीने दुरावली रक्ताची नाती; दुभंगलेली मने पुन्हा जुळणार का? - Marathi News | Gram Panchayat elections broke blood relations; Will the broken hearts be reunited? | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणुकीने दुरावली रक्ताची नाती; दुभंगलेली मने पुन्हा जुळणार का?

आता थेट ग्रामपंचायतींना निधी असल्याने गावपुढाऱ्यांसह खासदार, आमदारांनीही निवडणुकीत लक्ष घातले होते. अनेक ठिकाणी पुढाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ...

Raigad: उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी ९ उपसरपंच बिनविरोध, ८ मध्ये काटे की टक्कर - Marathi News | Raigad: Out of 18 gram panchayats in Uran taluka, 9 sub-sarpanchs are unopposed, 8 are contested. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी ९ उपसरपंच बिनविरोध, ८ मध्ये काटे की टक्कर

Raigad News:  ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर ९ ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक घेण्याची पाळी आली होती. ...

Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार.. - Marathi News | Ainapur Gram Panchayat of Kolhapur district took an important decision in the new year. Will give to village girls.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार..

विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि साडीचोळी देवून गावातील विधवा भगिनींचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. ...

Pune | जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपसरपंच निवडी - Marathi News | Deputy Sarpanch elections in first week of January pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपसरपंच निवडी

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही निवड प्रक्रिया होणार... ...

महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा - Marathi News | Accusation-counter-accusation between Dhananjay Mahadik Satej Patil on the result of Uchgaon Gram Panchayat kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा ...