लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
बेडग कमान प्रकरणी दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड, ग्रामसेवकाची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Two Gram Sevak suspended in Bedag Kaman case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेडग कमान प्रकरणी दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड, ग्रामसेवकाची उच्च न्यायालयात धाव

सांगली जिल्हा परिषदेत मंगळवारी बेडग (ता. मिरज) येथील आंबेडकरी समाजाचे म्हणणे चौकशी समितीने ऐकून घेतले ...

विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात - Marathi News | Two bulls were killed on the spot by lightning farmer of Junnar taluka in financial crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी सरपंचांची मागणी ...

ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | A bold resolution by Gram Panchayat; Selling illegal liquor? Then forget the benefits of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीचा धाडसी ठराव; अवैध दारुविक्री करतोय? मग विसर शासकीय योजनांचा लाभ

अवैध दारुविक्रेते तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना दणका ...

ग्रामसेविकेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर दिली धडक! ग्रामसेविका पदमुक्त - Marathi News | Villagers Aggressive Against GramSevak Hit the Panchayat Committee Gramsevaka dismissed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेविकेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर दिली धडक! ग्रामसेविका पदमुक्त

पंचायत समितीने आश्वासन देऊनही कारवाई केली नसल्याने २४ जुलै रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक देऊन आक्रमक भूमिका घेतली. ...

ग्रामपंचायतीमधील वाद निवळणार; ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड राहणार - Marathi News | The debate in the Gram Panchayat will be settled; There will be audio-video records of the decisions of the Gram Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीमधील वाद निवळणार; ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड राहणार

आता गाव कारभाऱ्यांच्या सोईनुसार बदलणार नाही ग्रामसभेचे प्रोसिडिंग! ...

सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र - Marathi News | encroachment on government land; Sarpanch , Deputy Sarpanch of Abdimandi disqualified | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

याप्रकरणी दाखल अपीलावर निर्णय देताना विभागीय आयुक्तांनी सरपंच आणि उपसरपंच पती, पत्नीला पदावर राहण्यास अपात्र ठरविणारा आदेश दिला. ...

गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा - Marathi News | Close private institutions and save ZP schools; Discussion of resolution of Sindkhed Gram Panchayat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावातील खाजगी संस्था बंद करा अन् ZP शाळा वाचवा; सिंदखेड ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा

गावातील खाजगी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षण विभागाकडे ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे. ...

Sangli News: टिपू सुलतानच्या फोटोवरून बोलवाड ग्रामपंचायतीत वाद - Marathi News | Controversy in Bolwad Gram Panchayat over Tipu Sultan photo | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: टिपू सुलतानच्या फोटोवरून बोलवाड ग्रामपंचायतीत वाद

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ...