लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे - Marathi News | Support to Maratha Reservation Movement, Rampuri Khurd Gram Panchayat Sub-Sarpanch and Members Resignation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे

तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

'जलजीवन'च्या कामासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Gram sevak caught by ACB's while taking bribe of Rs 1 lakh for Jaljeevan Mission work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'जलजीवन'च्या कामासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

१ लाख पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात ...

सांगली जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध, लक्षवेधी लढती कुठं..जाणून घ्या - Marathi News | Incumbents of 11 gram panchayats in Sangli district unopposed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध, लक्षवेधी लढती कुठं..जाणून घ्या

८४ ग्रामपंचायतीसाठी १७२३ उमेदवार रिंगणात ...

ग्रामपंचायतींच्या जीईएम पोर्टल नोंदणीत नाशिक राज्यात अव्वल - Marathi News | Nashik tops the state in GEM portal registration of gram panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींच्या जीईएम पोर्टल नोंदणीत नाशिक राज्यात अव्वल

खरेदी थेट पोर्टलवरुनच : जिल्ह्यातील १३८५ पैकी ७९७ ग्रामपंचायतींनी केली नोंदणी ...

जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार - Marathi News | Determination of no election unless there is reservation; All 34 candidates withdrew | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार

पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी, पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी ...

मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे - Marathi News | Four village sarpanches in Phulumbri taluka resign for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे

फुलंब्रीसह आळंद ,गणोरी,बाबरा ,पिंपळगाव वळण  अशा पाच ठिकाणी आज दुपारी १२ वाजेपासून साखळी उपोषणाला सुरुवात ...

मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Support for Maratha Reservation Movement; Backward class candidates withdrew their election applications | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

निवडणुकीवर प्रत्यक्ष बहिष्कार टाकणारे प्रल्हादपुर तालुक्यातील प्रथम गाव ठरले आहे. ...

उरणातील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार : ४५ उमेदवारांची माघार  - Marathi News | 90 candidates for 41 seats of all the three Gram Panchayats of Uran namely Jasai, Chirner, Dighode: 45 candidates withdrew. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणातील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार : ४५ उमेदवारांची माघार 

रण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. ...