लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
भाजपाच नंबर १... ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांचा ठाकरेंवर बाण, दिली सखोल आकडेवारी - Marathi News | Chappa Chappa BJP... After the Gram Panchayat result, Fadnavis' critics on Uddhav Thackeray, said bjp success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच नंबर १... ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांचा ठाकरेंवर बाण, दिली सखोल आकडेवारी

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. ...

Gram Panchayat Election Result: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी  - Marathi News | Mahayuti wins Gram Panchayat elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election Result: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी 

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली ... ...

यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Congress dominates Gram Panchayat elections in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना ... ...

महायुतीच्या विजयाचा ट्रेंड कायम राहील, मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The Grand Alliance winning trend will continue, Minister Hasan Mushrif expressed confidence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करू

चिंचवाडमध्ये महाडीक गट व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून एकत्रित निवडणूक लढवली पण त्यांचा धुव्वा उडाला ...

'घड्याळ तेच, वेळ नवी, अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात'; आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar group leader Anand Paranjape has reacted after the results of Gram Panchayat in Maharashtra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घड्याळ तेच, वेळ नवी, अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात'; आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Video: ग्रामपंचायतीत बायको सरपंच म्हणून विजयी; निकालानंतर पतीच्या डोळ्यात अश्रू - Marathi News | Video: Tears in husband's eyes after his wife's victory after the village panchayat election results in Beed Rui Nalkol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: ग्रामपंचायतीत बायको सरपंच म्हणून विजयी; निकालानंतर पतीच्या डोळ्यात अश्रू

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात रुई नालकोल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल चांगलाच चर्चेत आला. ...

कऱ्हाड, पाटण, खटाव, साताऱ्यात सेना - भाजप; वाई कोरेगावात राष्ट्रवादीचे गट - Marathi News | Minister Shambhuraj Desai's dominance in Gram Panchayat elections in Satara, Patan, local MLAs also won more Gram Panchayats | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंचे वर्चस्व, स्थानिक आमदारांनीही गड राखले 

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले असून स्थानिक आमदारांनीही आपले गड ... ...

१५ वर्षांपासूनची सत्ता गेली; रावसाहेब दानवेंच्या तालुक्यात भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव - Marathi News | In Raosaheb Danve's taluk, BJP's panel was severely defeatedin Ita- Ramnagar grampanchayat; 15 years of power overturned | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१५ वर्षांपासूनची सत्ता गेली; रावसाहेब दानवेंच्या तालुक्यात भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव

ईटा- रामनगरमधील ग्राम पंचायतमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप बंडखोर एकत्र आले ...