शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव

सोलापूर : Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत

जळगाव : ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बोरगाव प्रथम, सांगली जिल्हा परिषदेकडून निकाल जाहीर  

पुणे : Gram Panchayat Election: आंबेगाव तालुक्यातील ३० उपसरपंचांच्या निवडणुका जाहीर

सांगली : ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, सात महिन्यांपासून मानधनही नाही

मुंबई : आता ग्रामपंचायतींना मिळणार वाढीव निधी; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

रायगड : थेट सरपंच निवडणुकीत विजयी सरपंचांनी स्वीकारला पदभार

सातारा : Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : Kolhapur: ग्रामपंचायतीच्या अपहारामधील १५ कोटींची वसुली थकली