शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : वाशिम : वाघोळा सरपंचांना अपात्र ठरवा - ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

वाशिम : हगणदरीमुक्त न होणार्‍या गावांना निधी मिळणार नाही; वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षांची स्पष्टोक्ती!

अमरावती : ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

महाराष्ट्र : बारामतीत बनावट ग्रामपंचायत उघड!

पुणे : कुरकुंभच्या सरपंचांवर अविश्वास मंजूर, सरपंच जयश्री भागवत यांच्याविरोधात नऊ मते

पुणे : ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढविणार - सूरज मांढरे

अहिल्यानगर : हिवरे बाजारच्या ग्रामसभेत विकासाचा ‘थर्टीफर्स्ट’! जिल्हाधिका-यांची उपस्थिती; विषमुक्तशेतीचा संकल्प

नागपूर : आमचा स्मार्टफोन शासकीय नाही : ग्रामसेवक झाले ग्रुपवरून लेफ्ट

अकोला : अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यातील 56 नवनिर्वाचित सरपंच स्वीकारणार 29 डिसेंबर रोजी कार्यभार