शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बुलढाणा : जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये उडाला विजयाचा गुलाल, नव्या चेहऱ्यांनाही संधी 

महाराष्ट्र : 'जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारने सोडवले'; ग्रामपंचायतीच्या निकालावर दादा भुसेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात – काँग्रेस

जळगाव : चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

गोंदिया : अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

पुणे : Gram Panchayat: अजितदादांच्या गटाची काटेवाडीसह ३० ग्रामपंचायतीवर सत्ता; भाजपकडे २ ग्रामपंचायती

नागपूर : Nagpur Gram Panchayat Election Result : नरखेडमध्ये भाजपाची मुसंडी, राष्ट्रवादीचा विजयरथ रोखला!

महाराष्ट्र : सलग चौथ्यांदा 'या' ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता; राज्यभरात मनसेला किती जागा?

कोल्हापूर : Gram Panchayat Result: राधानगरीत आबिटकर, सतेज पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे गटाची बाजी, काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व

महाराष्ट्र : CM शिंदे, फडणवीस, अजित पवार विनिंग कॉम्बिनेशन; ...तर दुसऱ्यांना निवडण्याचे कारणच नाही