राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे. ...
मालमत्ताकराच्या थकबाकीवसुलीसाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायतीने मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. नवनागापूर ग्रामपंचायती अंतर्गत ३६ कारखान्यांनी ग्रामपंचायतीची १ कोटी ९८ लाख २७ हजार ६८२ रुपयांचा मालमत ...
अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वात ...
या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभाप ...
पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचा ...
विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अह ...
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्यात मुदत संपणाऱ्या तब्बल ४६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली. मात्र निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरपंचपदाचे आरक्षण न निघाल्याने गावपुढाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम होती. ...