लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Umaid Abhiyan : उमेद अभियानची साथीने  'स्वच्छतेचे काम, स्वच्छ बचत गटांसोबत' संवाद - Marathi News | Umaid Abhiyan : Dialogue with 'Cleanliness Work, Clean Self-Governing Groups' in association with Umaid Abhiyan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Umaid Abhiyan : उमेद अभियानची साथीने  'स्वच्छतेचे काम, स्वच्छ बचत गटांसोबत' संवाद

Umaid Abhiyan : राज्यातील २३,५४२ गावे बनणार मॉडेल  ...

अड्याळ नगरपंचायतीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा नकार - Marathi News | Gram Panchayat's refusal to be included in Adyal Nagar Panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अड्याळ नगरपंचायतीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा नकार

पाठविला प्रस्ताव : अड्याळ नगरपंचायत होणार की नाही ? ...

Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती - Marathi News | Break the hill in the village at the foot of Lohgad; Fear of landslides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती

डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ...

नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ? - Marathi News | For nine years 'that' village has no Gram Panchayat; How will the village develop? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ?

कसा होणार विकास? : कथा सरडपार गावची, व्यथा ग्रामपंचायतीची ! ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत - Marathi News | The first Gobardhan project in Kolhapur district will be implemented in Mangaon village, the electricity bill will be saved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत

समीर देशपांडे कोल्हापूर : यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ... ...

रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग - Marathi News | Neglect of the road problem; Angry women set fire to Gram Panchayat office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग

पिंपळगाव शेरमुलकी : दरवाजा जळाला, कार्यालयातील कागदपत्रे बचावली ...

ना ग्रामसेवक, ना ग्रामविकास अधिकारी; कोण पार पाडते प्रशासकाची जबाबदारी ? - Marathi News | Neither Gram Sevak nor Village Development Officer; Who performs the responsibility of the administrator? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ना ग्रामसेवक, ना ग्रामविकास अधिकारी; कोण पार पाडते प्रशासकाची जबाबदारी ?

काही ग्रामसेवकांवर एकाहून अधिक भार : मनुष्यबळाअभावी कामांचा वाढतोय ताण ...

पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा - Marathi News | Plant bamboo on waste land and get a subsidy of seven and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा

'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...