लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मॉडेल सौर ग्रामला केंद्र सरकारकडून मिळणार एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे स्पर्धा? - Marathi News | Model Solar Village will get a grant of Rs 1 crore from the Central Government; What is the competition? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मॉडेल सौर ग्रामला केंद्र सरकारकडून मिळणार एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे स्पर्धा?

model sour gram महावितरणने शंभर गावांना सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठीची सौर ग्राम योजना यापूर्वीच सुरू केली आहे. ...

सांगली जिल्ह्यातील ६९६ गावांच्या सरपंचपदाची फेरआरक्षण सोडत, इच्छुकांचे लागले लक्ष - Marathi News | Reserving the post of Sarpanch for 696 villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ६९६ गावांच्या सरपंचपदाची फेरआरक्षण सोडत, इच्छुकांचे लागले लक्ष

अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता ...

नसरापूर ग्रामपंचायतीच्या फर्निचरची माथेफिरूकडून फोडफोड; तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Bhor Gram Panchayat furniture vandalized by miscreants; Case registered against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसरापूर ग्रामपंचायतीच्या फर्निचरची माथेफिरूकडून फोडफोड; तरुणावर गुन्हा दाखल

- कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला असून, त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ...

आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला? - Marathi News | Sarpanch reservation for OBCs in tribal-dominated villages; There is not a single OBC, who is the candidate? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

हिमायतनगर तालुक्यातील दोन गावांतील प्रकार, अन्यायकारक आरक्षण बदलण्याची मागणी ...

"तुम्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा, आम्ही कर माफ करू" - Marathi News | "Send your children to Zilla Parishad schools, we will waive taxes" | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तुम्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा, आम्ही कर माफ करू"

भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ठराव ...

अमरावतीतील ३१४ ग्रामपंचायतींमध्ये पाच वर्षे असणार महिलाराज - Marathi News | Women's rule will be in place for five years in 314 gram panchayats in Amravati. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील ३१४ ग्रामपंचायतींमध्ये पाच वर्षे असणार महिलाराज

Amravati : ७ व ८ जुलै रोजी ग्रा.पं. निहाय काढणार सोडत, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

फळपीक विमा योजनेंतर्गत हवामान बदलाची नोंद घेणारे 'ट्रीगर' ॲक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळेना - Marathi News | Compensation not received under the Fruit Crop Insurance Scheme as the 'trigger' that records weather changes was not activated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपीक विमा योजनेंतर्गत हवामान बदलाची नोंद घेणारे 'ट्रीगर' ॲक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळेना

fal pik vima yojana trigger फळपीक विमा योजनेंतर्गत हवामानातील बदलाची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांत तापमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. ...

भावी सरपंचांच्या स्वप्नांना लागला ब्रेक; ३ जुलैला नव्याने आरक्षण निघणार - Marathi News | Dreams of future sarpanches hit a snag; new reservation to be issued on July 3 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावी सरपंचांच्या स्वप्नांना लागला ब्रेक; ३ जुलैला नव्याने आरक्षण निघणार

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण मान्य केल्याने राज्यात ओबीसींची सरपंच पदे वाढणार ...