लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या ... ...
चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते. ...
केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली ...
जळगाव नेऊर : शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठकूबाई खंडेराव बुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रकाश कुºहाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. ...
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. ...